साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11838*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

166

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

विदर्भ वतन, नापगपूर- रविवार 1 आॅगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहिर अन्नाभाऊ साठे यांची जयंती रानी भोसले नगर, भांडे प्लॉट नागपुर येथे साजरी करण्यात आली. सर्वप्रथन अन्नाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजलि वाहण्यात आली. यावेळी राजेश वाघमारे, रवी खडसे, मुरली रनखाम, संजय जाधव, धनेश साळवे, सुरेश गायकवाड, विजय निखाडे, सागर रनखाम, द्रोपताबाई खरे, करण शेंडे, संतोष कांबळे, नेहाल इंगळे, गणपत पडोळे व इतर मान्यवर उपस्थित होते.