युवासेनेचच्या जिल्हा उपप्रमुखपदी आकाश भोयर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11734*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

283

युवासेनेचच्या जिल्हा उपप्रमुखपदी आकाश भोयर

-उमरेड विधानसभेतील शिवसेनेच्या युवासेनेची रामटेक लोकसभा पदाधिका-यांची कार्यकारिणी जाहीर

विदर्भ वतन,उमरेड – उमरेड विधानसभेतील शिवसेनेच्या युवासेनेची रामटेक लोकसभा पदाधिका-यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये कुही तालुक्यातील युवा नेते आकाश भोयर यांची पुन्हा एकदा युवा उपजिल्हाधिकारी पदी निवड करण्यात आली. उमरेड विधानसभेतील इतर पदाधिका-यांमध्ये उमरेड तालुक्यातील राकेश गायकवाड (तालुका युवा अधिकारी उमरेड तालुका) प्रितम रामटेके (तालुका चिटणीस उमरेड तालुका) तर भिवापूर तालुक्यातील प्रमोद लांजेवार (तालुका युवा अधिकारी भिवापूर तालुका), गणेश फुलबांधे (तालुका समन्वयक भिवापूर तालुका), अमित शहारे (तालुका चिटणीस भिवापूर तालुका) आणि कुही तालुक्यातील प्रतिक किंदर्ले (तालुका युवा अधिकारी कुही तालुका) सुमित डेंगे (कुही तालुका समन्वयक) श्रीधर काकोटे(तालुका चिटणीस कुही तालुका) यांचाही समावेश आहे. शिवसेना व युवासेनेतर्फे नवनियुक्त पदाधिका-यांचे अभिनंदन करण्यात आले.