Home इतर स्वामी दर्शन महानुभाव मंडळ, नागपूरच्या वतीने वृक्षारोपण

स्वामी दर्शन महानुभाव मंडळ, नागपूरच्या वतीने वृक्षारोपण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11659*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

680 views
0

स्वामी दर्शन महानुभाव मंडळ, नागपूरच्या वतीने वृक्षारोपण

विदर्भ वतन, नागपूर : दत्त मंदिर परिसर, अडगळ टेकडी, चिचोली, जिल्हा – चंद्रपूर येथे सोमवारी स्वामी दर्शन महानुभाव मंडळा तर्फे मंदिर परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविणयात आला. कार्यक्रमाची सुरवात 12 च्या आरतीने झाली. त्यानंतर नैवद्य व महाप्रसादाची पंंगत असा कार्यक्रम झाला. मंडळाच्या सदस्यांनी मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमात प्रभाकर बोरकर, देवराव मोटघरे, दत्तात्रेय कपाटे, ताम्रध्वज खोब्रागडे, विजय वाईकर, अडकने, मुकंद पाटील, कृष्ना बन्सोड, उमरेड, नामदेव रामटेके, उमरेड, प्रकाश मेश्राम, उमरेड, पुष्पा मोटघरे, शोभा कपाटे, प्रमिला खोब्रागडे, प्रमिला अडकने, पुष्पा वासनिक, शालू बन्सोड, संध्या डोंगरवार, रविना बोरकर, शांता बोरकर, वंदना रंगारी,छाया ताई व त्यांचा परिवार तसेच उके परिवार यांचा सहभाग झाला. मंडळाची सदस्या रविना बोरकर यांचावाढदिवस साजरा करणयात आला.मंदिर संचालक श्री धोटे आणि श्री भुपालजी बन्सोड, उमरेड यांचा कार्यक्रम यशस्वी करण्यात मोलाचे सहकार्य लाभले.