गोळ्या झाडून युवकाची हत्या

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11623*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

166

गोळ्या झाडून युवकाची हत्या

विदर्भ वतन, पुसद : पुसद मध्ये वाशीम रोडवर हॉटेल जमजम समोर मोटार सायकल वर आलेल्या दोन इसमांनी बंदुकीतून गोळ्या झाडल्याची घटना घडली. त्या गोळ्या डोक्यात लागल्यामुळे तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना रविवार दुपारी दोनच्या दरम्यान घडली. इम्तियाज असे मृत तरुणाचे नांव आहे. जखमी तरुणाला पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. वसंत नगर पोलीस कार्यक्षेतात येणारे हे पोलीस स्टेशन नेहमी वादाच्या भोव-यात असते, पुढील तपास वसंतनगर पुसद पोलीस करीत आहे.