Home Breaking News दिनेश वाघमारे यांच्या गौरव विशेषांकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

दिनेश वाघमारे यांच्या गौरव विशेषांकाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते विमोचन

76 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल, नागपूर – दिनेश वाघमारे यांच्या गौरव विशेषांकाचे विमोचन पालकमंत्री ना़ डॉ़ नितीन राऊत यांच्या शुभहस्ते पार पडले़याप्रसंगी माजी नगरसेवक सुभाष भोयर, अ‍ॅड़ अशोक यावले, माजी नगरसेविका नयनाताई झाडे, मास मुव्हमेंट तुका कोचे, नरेशबाबु खडसे, मामा राऊत, राजेश कांबळे, बाळु सातपुते, जे़एम़पारधी, कपिल नारनवरे, अरूण फुलझेले, दामु धनविजय, अश्वीन शंभरकर, अंदाज वाघमारे, पद्माकर कांबळे, रेखा थुल सहित अनेक सहकारी उपस्थित होते़