Home अभिनंदन राष्टÑीय ओबीसी महासंघ कामठी तालुका अध्यक्ष पदी मोरेश्वर (बंडू) कापसे तर ाहासचिव...

राष्टÑीय ओबीसी महासंघ कामठी तालुका अध्यक्ष पदी मोरेश्वर (बंडू) कापसे तर ाहासचिव पदी टेकराम महल्ले

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11548*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

113 views
0

राष्टÑीय ओबीसी महासंघ कामठी तालुका अध्यक्ष पदी मोरेश्वर (बंडू) कापसे तर महासचिव पदी टेकराम महल्ले

विदर्भ वतन, कामठी : ग्रामीण भागात ओबीसी संघ बरकट आणि मजबूत करण्या करिता राष्टीय ओबीसी महासंघचे राष्टÑीय अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे यांच्या हस्ते कामठी तालुका अध्यक्षपदी खैरीचे सरपंच मोरेश्वर (बंडू) कापसे यांची नियुक्ती केली तर तालुका महासचिव पदी टेकराम महल्ले यांची नियुक्ती करण्यात आली. या वेळी ओबीसी महासंघचे राष्टÑीय महासचिव राजकुमार घुले, महाराष्टÑ राज्य महिला अध्यक्ष कल्पना ताई मानकर, महाराष्ट्र राज्य महासचिव सुभाष घाटे, संजय टेकाडे, गोपाळ यादव उपस्थि होते