Home आध्यात्मिक एक दिवसीय विपश्यना शिबिर

एक दिवसीय विपश्यना शिबिर

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11543*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

141 views
0

एक दिवसीय विपश्यना शिबिर

विदर्भ वतन,नागपूर : एक दिवसीय विपश्यना शिबिराचे आयोजन दि. २२ जुलैला धम्मझरी तपोवन एडसंबा (रिठी) बोटेझरी ता. भिवापूर येथे करण्यात आले आहे. या शिबिराला पुज्य भदंत ज्ञानज्योती महाथेरो (संघनायक तपोवन भिक्खू संघ संघारामगिरी) यांची या शिबिराला प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. या शिबिरात नोंदणीसाठी ९२८४१६३४५२, ८७८८४४४५४, ८८०६०७६४७२ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा.
शिबिरात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक आहे. शिबिरात बहुसंख्येने उपस्थित होण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलेले आहे.