Home Breaking News इंधन दरवाढीच्या विरोधात नागपुरात भर पावसात कांग्रेसचा निषेध मोर्चा

इंधन दरवाढीच्या विरोधात नागपुरात भर पावसात कांग्रेसचा निषेध मोर्चा

0
इंधन दरवाढीच्या विरोधात नागपुरात भर पावसात कांग्रेसचा निषेध मोर्चा

इंधन दरवाढीच्या विरोधात नागपुरात भर पावसात कांग्रेसचा निषेध मोर्चा

विदर्भ वतन, नागपूर : वाढती महागाई, पेट्रोल-डिझेल तसेच घरगुती गॅस सिलेंडर दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी मंत्री सुनीलबाबु केदार यानी सायकल चालवत नागपुरात भर पावसात सायकल मार्च काढून निषेध मोर्चा काढण्यात आला.

इंधन दरवाढीच्या विरोधात विभागीय आयुक्त यांना निवेदन देन्यात आले.त्यावेली चंद्रकांत हांडोरे,नाना गावंडे,विकास ठाकरे,राजेन्द्र मूलक,अभिजीत वंजारी,अनिस अहमद, हुकुमचंद आमधरे,संदेश सिंगरूडकर,रश्मि बर्वे, बडवाईक,नेहा निकोसे व एतर सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते