आप मध्ये  सौरभ दुबे यांना दिली पूर्व विदर्भ युवा संगठन मंत्री पदाची जबाबदारी

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/11127*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

194

आप मध्ये  सौरभ दुबे यांना दिली पूर्व विदर्भ युवा संगठन मंत्री पदाची जबाबदारी

विदर्भ वतन, नागपूर- आज आम आदमी पार्टी  नागपुर मध्ये डॉ. देवेंद्र वानखड़े विदर्भ संयोजक व जगजीत सिंगजी महाराष्ट्र कोषाध्यक्ष यांच्या मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे दिगग्ज नेते, नागपूर शहर महासचिव ॲड सौरभ दुबे यांनी कार्यकर्त्यांसह आम आदमी पक्षामध्ये प्रवेश घेतला. या कार्यक्रमाला प्रामुख्यानी राष्टीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, संघटन मंत्री शंकर इंगोले, सचिव भूषण ढाकूलकर, नागपुर सहसयोजक डॉ सहीदअली जाफरी, विदर्भ युवा संयोजक पीयूष आकरे, राज्य युवा समिति सदस्य कृतल आकरे, शिस्तपालन समिति ऑ राजेश भोयर, युवा संयोजक गिरीश तीतरमारे, उत्तर नागपुर संयोजक रोशन डोंगरे प्रामुख्यनी उपस्तित होते.
अड़ सौरभ दुबे यांच्या नेतृत्वात समीर शेख, मनीष सोरमोर, लिवोन मोटघरे, राहुल पोहाने, लोकेश चांदपुरकर, रवींद्र गोरमूडे, मुकेश मौन्देकर, योगेश उमरेडकर, मयूर गुप्ता, ललित चोपडा, आकाश येरपड़े, नहिम खान, लखन, नवाब खान, राकेश प्रजापति, प्रमोद सोरमारे, बबलू मोहाडीकर, नरेश अमरे, मो. साजिद, विवेक चौहान इत्यादि अनेक कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश घेतला.
नागपूर महानरपालिका २०२२ ची निवडणुकीत आम आदमी पक्षाची पक्षात जोरदार वाटचाल शुरू आहे. दिल्लीतील केजरीवाल सरकार द्वारे दिले जाणारे मोफत वीज आणि पाणीपुरवठा तसेच दर्जेदार शिक्षण आणि आरोग्य सेवा मुळे आम आदमी पक्षात प्रवेश घेण्यासाठी लोक उत्सुक दिसत आहे. दिल्ली प्रमाणे आपल्या नागपुरात काम व्हावे ह्या हेतूने इतर पार्टीचे पदाधिाऱ्यांनीही आप पार्टीत काम करण्याची तयारी दाखवत आहे.
या कार्यक्रमात प्रभात अग्रवाल, स्वप्निल सोमकुवर, बबलू मोहाडीकर इतर कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्तित होते.