Home इतर म.न.पा.च्या सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण

म.न.पा.च्या सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10970*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

102 views
0

म.न.पा.च्या सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण

– संजयजी महाकाळकर यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ वतन, नागपूर-आज दि. ४/७/२१ रोज रविवारी नगरसेवक संजयजी महाकाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व सिनीअर सिटीझन्स कौन्सिल, नागपुर जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने दत्तात्रय नगर येथील म.न.पा.च्या सार्वजनिक वाचनालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला जेष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष सर्वश्री खर्चे, सचिव, सुरेश रेवतकर,सालीगुंजेवार, पाठक, तांबुलकर, तुपकरी,भुजाडे व महिला प्रतिनिधी श्रीमती प्रमिला राऊत सौ.गिता महाकाळकर, सौ.प्रमिलाताई ठाकुर व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते