राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे भिवापुरात वृक्षारोपण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10782*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

135

– राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमीत्त

राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे भिवापुरात वृक्षारोपण

विदर्भ वतन,भिवापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सांसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसानिमीत्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या भिवापूर शहर अध्यक्षा रीनाताई ईश्वर बांडेबुचे यांच्या नेतृत्वात आज वृक्षारोपनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहरातील सुसुंद्री परिसरात विविध जातींच्या झाडांची यावेळी लागवड करण्यात आलीत. याप्रसंगी प्रमिला उमेश लाडेकर, दुर्गा विष्णु बारेकर, ज्योती सूरज रामटेके, सुनिता विलास बावणे, कोमल शैलेष मेश्राम, अर्चना रामाजी चौधरी, स्नेहा अंबादे, किरण शैलेष पाटील, निलीमा बंडु नखाते आदी महिला उपस्थित होत्या.