
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन आज….
नागपूर- महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग तसेच माळी महासंघ नागपूर शहर व महिला आघाडी नागपूर तर्फे शानिवार दि. 26 जून 2021 ला सकाळी 9.00 वाजता संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्य त्यांच्या फोटोला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन देण्यासाठी महात्मा फुले शिक्षण संस्थेची कार्यकारणी, माळी महासंघ कार्यकारणी, महिला आघाडी समाज बांधव व भगिनींनी सकाळी ९ वा. महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग, ,नागपूर येथे उपस्थित राहण्याचे आवाहन महासंघाचे मुख्यसचिव राजेंद्र पाटील यांनी केले आहे.

