शिवसेनेतर्फे वाठोडा प्रभाग 26 मध्ये सदस्यता व मतदार नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10639*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

208

शिवसेनेतर्फे वाठोडा प्रभाग 26 मध्ये सदस्यता व मतदार नोंदणी अभियानाला चांगला प्रतिसाद

विदर्भ वतन,नागपूर : शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्य वाठोडा प्रभाग २६ येथील सदस्य नोंदणी व नवीन मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख आ. दुष्यंत चतुवेर्दी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे, शहर संघटक मंगेश काशिकर, किशोर पराते, नगरसेविका मंगला गवरे, विशालजी वरवटे, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, परमपुज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक विठ्ठलजी क्षीरसागर, शहर प्रमुख नितीन तिवारी, दीपक कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. प्रभागातील या जनतेने या अभियानाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे प्रभाग प्रमुख रुपेश बांगडे यांनी केले. यावेळी उपजिल्हाप्रमुख यशवंत राहांगडाले, विभागप्रमुख हरीश रामटेके, सौ. सिंधुताई कांबळे, बबिता बांगडे, चकोले काकु, नत्थुजी दारोटे, बाळाभाऊ साखरकर, राजेश मेंढे, शाखाप्रमुख धिरज टेंभरे, कमलेश जुगेले, अभय चव्हाण, शकर बनारसे, प्रविण कातकडे, कमलेश वराडे, शुभम बडवाईक, शुभम भोयर, हर्ष भुरे, सौरभ शिंदे, हर्षल खडतकर, दिपक भुरे, चेतन चकोले, प्रशांत येनुरकर, स्वप्नील घुमडे, रवी जैस्वाल, व शहरातील शिवसेनेसह. युवारोना, महिला आघाडी व समस्त पदाधिकारी व अंसख्य शिवसैनिक उपस्थित होते.