Home आरोग्य कोविड-19 आजाराबाबत जनजागृती अभियान अंतर्गत कर्मचा-यांची सभा आयोजित

कोविड-19 आजाराबाबत जनजागृती अभियान अंतर्गत कर्मचा-यांची सभा आयोजित

0
कोविड-19 आजाराबाबत जनजागृती अभियान अंतर्गत कर्मचा-यांची सभा आयोजित

कोविड-19 आजाराबाबत जनजागृती अभियान अंतर्गत कर्मचा-यांची सभा आयोजित

विदर्भ वतन, नागपूर : गुरुवारी दुपारी 2.30 वाजता कोविड-19 आजाराबाबत जनजागृती अभियान अंतर्गत कर्मचा-यांची सभा आयोजित करण्यात आली. सभेत गावामधील वार्ड प्रमाणे कोरोना संक्रमित रुग्णांच्या मृत्यू कोणत्या कारणाने झाला व पुढे भविष्यात घ्यावयाची काळजी बाबत माहिती देण्यात आली.
तसेच संजीवनी ओ.पी.डी. अप्स बाबत जनजागृती करणेबाबत सूचना देण्यात आली. त्यावेळेस ग्रा.पं.खैरी चे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य गण,आंगनवाडी सेविका,मदतनीस, आशा वर्कर, पटवारी, सचिव आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.