शासनाने आशाच्या तोंडाला कुठली पाने पुसली- राजेंद्र साठे

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10538*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

275

शासनाने आशाच्या तोंडाला कुठली पाने पुसली- राजेंद्र साठे

विदर्भ वतन न्यूज पोर्टल, नागपूर –: आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन सी आय टी यू चे अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी म्हटले की महाराष्ट्र शासनाने इतर लोकांना भरभरून वाढ दिली व आशा व गटप्रवर्तक यांच्या तोंडाला पाने पुसून अल्प निधीचे कारण देऊन दगाबाजी केली. किमान समान वेतनच्या मागणीला घेऊन 15 जून पासून राज्यभरातील आशा व गटप्रवर्तक संपादक उतरल्या परंतु इतर कर्मचा-यांना दहा टक्के पासून 20 टक्के पर्यंत मोठा पगार असून सुद्धा वाढ दिली. परंतु अल्प मोबदल्या मध्ये काम करणा-या आशा सेविका व गटप्रवर्तक यांना बळाचा वापर करून समाधान कारक मोबदला दिला नाही. कृती समितीच्या एकजुटतेचा विचार तसेच कर्मचा-यांचे हितही महत्त्वाची भूमिका सीटू संगठनेला पार पाडावी लागत आहे. परंतु आज आमचे समाधान झाले नसेल परंतु पुढे किमान समान वेतनाचा प्रश्न सुटलेला नसल्यामुळे मोठा लढा सीटू उभारेल.