Home इतर टाइगर ग्रुप पश्चिम नागपुर वाड़ी शहर रवि अजित यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण

टाइगर ग्रुप पश्चिम नागपुर वाड़ी शहर रवि अजित यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10495*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

153 views
0

टाइगर ग्रुप पश्चिम नागपुर वाड़ी शहर रवि अजित यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षरोपण

विदर्भ वतन, नागपूर : वाडी परिसरातील वॉर्ड क्रमांक 13 ओपन प्लेस हरिओम सोसाटी दत्ता वाडी येथे लावले शंभर रोपटे लावण्यात आले. टाइगर ग्रुप पश्चिम नागपुर वाड़ी शहर रवि अजित यांचा वाढदिवसानिमित्त वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आला. यावेळी समाजसेवक मधू-मानके पाटील, राम किशोर रहांगडाले, समीर मेंढे, कृष्णा कुमार पटले, संतोष शेंडे, गुलशन शेंडे, देवेंद्र शेंडे, विजय कटरे, विजय संतापे, नितेश संयम, सिध्दार्थ मेश्राम, राकेश ठाकरे, शिवम राजे, बादल घोमकर, वैभव कुकडे, प्रणय मेश्राम, निखिल सोरते, निखिल कोरे आदी उपस्थित होते.