बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांना दिला खाऊ

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10428*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

105

बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांना दिला खाऊ

-घरोघरी स्टीकर लावून केले कोरोना विषयी जनजागरण

विदर्भ वतन, नागपूर : मा. राज ठाकरे ह्यांचे अत्यंत विश्वासु माजी गृह राज्यमंत्री व मनसे नेते मा.बाळा नांदगावकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने
आज महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना नागपुर जिल्हा अध्यक्ष दिनेश इलमे ह्यांनी मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरीच्या प्रमुख उपस्थितीत उत्तर नागपुर विधान सभेतील मोतीबाग परिसरात लहान मुलांना विविध बेकरीचे वस्तु, बिस्कीट, तोश आदी वाटप करण्यात आले. तसेच घरोघरी जाऊन कोरोनाच्या तिस-या लाटेपासून बचाव करणा-या माहिती असलेले स्टिकर घरोघरी लावण्यात आले. यावेळी प्रामुख्याने मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, दिनेश इलमे (नागपुर जिल्हा अध्यक्ष मनवीसे) अजय ढोके (शहर अध्यक्ष मनसे) श्याम पुनियनी (शहर सचिव मनसे) मंगेश ढुके (प्रदेश उपाध्यक्ष मनवीसे) उमेश बोरकर (विभाग अध्यक्ष मनसे) मनोज काहलकर (विभाग अध्यक्ष मनवीसे) आशु गजभिये (उत्तर नागपुर उपाध्यक्ष मनवीसे) अंकिश अंबुलकर (उत्तर नागपुर सचिव मनविसे) संतोष यादव, राम अकरार, लाला यादव, विनीत दिवेदी आदीची उपस्थिती होती.