Home Breaking News कुटुंबातील पाच जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या

कुटुंबातील पाच जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या

374 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल-  नागपूर तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत एकाच कुटूंबातील ५ जणांची हत्या,आरोपीने पाचही जणांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या,हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट पोलीस घटना स्थळी दाखल झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील कुटूंब हे मुळच अमरावती येथील असून नागपूर येथे उदरनिर्वाहासाठी राहायला आले होते.अलोक मथुरकर,याने पत्नी,दोन मुलं,सासू आणि मेव्हणीची हत्या केली.त्यानंतर त्याने स्वतः आत्महत्या केली.नागपुरातील बगल व्यायामशाळेजवळ ही घटना घडली.या प्रकरणाला अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे.