समाजवादी पार्टी नागपूर महानगर आणि ग्रामीणच्या वतीने अमरावती मार्गावरील वडधामना येथे भारत पेट्रोल पंपावर धरना आंदोलन

सविस्तर बातमीसाठी https://www.vidarbhawatan.com/news/10366*या लिंक वर क्लिक करा जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारे विदर्भ वतन डेली न्युज पोर्टल

221

समाजवादी पार्टी नागपूर महानगर आणि ग्रामीणच्या वतीने अमरावती मार्गावरील वडधामना येथे भारत पेट्रोल पंपावर धरना आंदोलन

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,वृत्तसंस्था :नागपूर -समाजवादी पार्टी नागपूर जिल्हा च्यावतीने अमरावती मार्गावरील “वडधामना” येथे भारत पेट्रोल पंपावरील धरणे आंदोलन आज शहर अध्यक्ष टी एच खान आणि ग्रामीणचे अध्यक्ष रविकांत खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले असून पेट्रोल, डिजल, गॅस व खाद्यतेल च्या वाढीमुळे केंद्र शासना च्या चुकीच्या धोरना विरोधात समाजवादी पार्टी नागपुर महानगर व ग्रामीण च्यावतीने “वडधामना” येथे भारत पेट्रोल पंपावरील धरना आंदोलनात प्रामुख्याने समाजवादी पार्टी चे शहर अध्यक्ष मा. टि.एच.खान यांची प्रमुख उपस्थितीत

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलन करण्यात आले. तसेच याप्रसंगी प्रदेश सचिव इज़हार अली, प्रदेश सचिव मुस्ताक़ खान, रविकांत खोब्रागडे ग्रामीण अध्यक्ष, निलकंठ काचेवार, नंदकिशोर इंगोले, शहर महिला सभा अध्यक्षा ममता तिवारी, सुशिला शर्मा, लता कातोरे, इश्तीयाक भाई, धोटेजी अन्य कार्यकर्ता उपस्थित होते .