Home नागपूर बंधु नगरात रस्त्याचे डामरीकरण करण्यात यावे

बंधु नगरात रस्त्याचे डामरीकरण करण्यात यावे

0
बंधु नगरात रस्त्याचे डामरीकरण करण्यात यावे

बंधु नगरात रस्त्याचे डामरीकरण करण्यात यावे

विदर्भ वतन,नागपूर : पावसाळ्या मुळे बंधु नगर,गीता नगर येथील रोड खराब होत असल्यामुळे त्वरीत नवीन डांबरीकरण करण्यात यावे यासाठी पश्चिम नागपूरचे आमदार मा. श्री विकास भाऊ ठाकरे यांना राजु महल्ले, संजय बनसिंगे, संजय गावंडे, योगेश पेठे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले असून त्वरीत काम सुरू करू असे आशवासन विकास भाऊ ठाकरे यांनी दिले. रस्ते खडतर असल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना ये-जा करण्यासाठी कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी खड्डे असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.