निधन वार्ता – विमल धांडे

नागपूर: नवीन सुभेदार ले-आऊट , नाशिक नगर निवासी सौ.विमल मधुकर धांडे,
यांचे आज अल्प आजाराने दु:खद् निधन झाले.त्या मृत्युसमयी 78 वर्षाच्या होत्या.
त्यांचा अंतिम संस्कार मानेवाडा घाट येथे करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, तिन मुलं, सुना, आठ नातवंडे असा भरपूर मोठा परिवार  सोडुन गेल्या.

You missed