Home Breaking News पुसद उपविभागीय अधिकारी डॉ.श्री.व्यंकट राठोड यांनी केला कोविड केंद्राचा दौरा

पुसद उपविभागीय अधिकारी डॉ.श्री.व्यंकट राठोड यांनी केला कोविड केंद्राचा दौरा

0
पुसद उपविभागीय अधिकारी डॉ.श्री.व्यंकट राठोड यांनी केला कोविड केंद्राचा दौरा

पुसद उपविभागीय अधिकारी डॉ.श्री.व्यंकट राठोड यांनी केला कोविड केंद्राचा दौरा

विदर्भ वतन न्यूज पोर्टल,दिग्रस :कोविड केंद्र दिग्रस दिग्रस मध्ये रुग्णांशी वार्ता करण्या करीता पुसद उपविभागीय अधिकारी डॉ.श्री.व्यंकट राठोड त्यांनी रुग्णांशी भेट घेतली.या वेळी तहसीलदार राजेश वझीरे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कृष्णदास बानोत,मुख्याधिकारी शेषराव टाले,कोविड केअर सेंटर चे प्रमुख अभय गोविंदवार,डॉ.नयन शेरे,आणि डॉ.कपिल मुनेश्वर कोविड केअर सेंटर चा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता.